जागतिक दिव्यांग दिनानिमित्त डॉक्टर हेलन केलर यांच्या प्रतिमेचे पूजन श्री प्रभाकर नवगिरे दिव्यांग व्यक्ती यांच्या हस्ते पूजन करून
अजय कुमार मिश्र नवी मुंबई
आज तीन डिसेंबर जागतिक दिव्यांग दिनानिमित्त डॉक्टर हेलन केलर यांच्या प्रतिमेचे पूजन श्री प्रभाकर नवगिरे दिव्यांग व्यक्ती यांच्या हस्ते पूजन करून शाळेच्या वतीने मान्यवरांचे स्वागत करून
दिव्यांग दिनानिमित्त कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री शिवाजी राजे कांबळे प्रदेश अध्यक्ष आयडियल पत्रकार संघटना यांनी दिव्यांगाचे हक्क WHO आरोग्य संघटनेचे, महाराष्ट्र शासन, केंद्र शासनामार्फत राबवल्या जाणाऱ्या योजना माहिती दिव्यांग दिनाबाबतचे जनजागृती इत्यादी बाबत आपले मनोगत व्यक्त केले तर प्रमुख पाहुणे म्हणून सौ हांडगे ताई पोलीस पाटील फुलवाडी तसेच उर्मिलाताई सामाजिक कार्यकर्ता फुलवाडी यांच्या हस्ते मुलांना खाऊ वाटप करून मान्यवरांच्या हस्ते रांगोळी बास्केटबॉल रनिंग अशा विविध स्पर्धाचे स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक श्री जाधव सर यांनी केले तर श्री कोळेकर सरांनी या दिव्यांग दिनानिमित्त आपले मनोगत व्यक्त करून पाहुण्यांचे आभार श्री आलट सरांनी मानले