06/07/2025
10022403281002240178Picsart_25-05-23_23-23-40-978Picsart_25-05-12_18-07-06-196

पाचोर्‍यातील प्रसिद्ध सोन्या चांदीचे व्यापारी श्री सुनील भाऊ सराफ यांचे दुःखद निधन झाले अत्यंत वाईट घटना

0
IMG-20240308-WA0638

पाचोर्‍यातील प्रसिद्ध सोन्या चांदीचे व्यापारी श्री सुनील भाऊ सराफ यांचे दुःखद निधन झाले अत्यंत वाईट घटना

संघ परिवारातील तसेंच सामाजिक राजकीय क्षेत्रातील सर्व कार्यकर्ते यांना कळविण्यात येते की,

*जळगाव जिल्ह्यातील जेष्ठ संघ स्वयंसेवक तसेच विश्व हिंदू परिषदेचे माजी जळगाव जिल्हामंत्री व पाचोरा तालुक्यातीलच नव्हे तर जळगाव जिल्ह्यातील सराफी व्यापारी असलेले सर्वांचे लाडके सुनीलभाऊ सराफ यांचे हृदयविकाराचे झटक्याने दुःखद निधन झाले.*

 

अंतयात्रेची वेळ उद्या सकाळी 11 वाजेची आहे.

पचोरा महाराष्ट्र से बालासाहेब पाटिल की रिपोर्ट

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed