खिड़कीचे लोखंडी ग्रील तोड़ूंन विदेशी दारु बाट्ल्या व रोक रक्कम व शेजारील चहाचि तपरीचे मागिल
आइडियल इंडिया न्यूज़
भड़गांव रिपोर्टर जाकिर शेख, भड़गांव तालुका अध्यक्ष रिपोर्टर देवीदास महाजन/सोनवने जलगांव जिला अध्यक्ष सुरेश पाटील
भाडगांव पोलिस स्टेशन , पो हे का विजय धर्मा जाधव /3137भड़गांव पोलिस स्टेशन हद्दीतील होटल शुभम हिची खिड़कीचे लोखंडी ग्रील तोड़ूंन विदेशी दारु बाट्ल्या व रोक रक्कम व शेजारील चहाचि तपरीचे मागिल पत्रा वाकवुन रोक रक्कम व होटल शुभम यातिल रक्कम , दारु बोतल शिगारेट पाकिट आशी एकुन रक्कम रूपये,27500, चोरिस गेल्याची फिर्याद शुभम होटल चे म्यानेजर मोहित सुनील धोबी वय वर्ष 23 राहनार जकातदार गली भड़गांव , आरोपी, अक्षय भानुदास पाटील वय 28 राहनार चालीसगांव लक्ष्मी नगर मातोश्री हॉस्पिटल मागे चालीसगांव। सदर आरोपोचा शोध घेतला आसता आरोपी हा चालीसगांव पोलिस स्टेशन हदित मिलून आल्याने त्यास आटक करून भा द वी कलम 454,452,379,427 प्रमाने गुना दाखल करण्यात आला आहे वरील प्रमाने गुना दाखल करून विचारपूस केली आसता आरोपी याने सदर गुना कबूल केला आहे सदर आरोपीसआटक करण्यात आली आसुन पुढिल तपास पो हे का विजय धर्मा जाधव करीत आहेत