8 रोजी होणाऱ्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सर्वसाधारण सभेच्या ठिकाणाची पाहणी केली.

8 रोजी होणाऱ्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सर्वसाधारण सभेच्या ठिकाणाची पाहणी केली.
आयडियल इंडिया न्यूज
बाळू पाटील कल्याण महाराष्ट्र
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बुधवार 8 रोजी होणाऱ्या सर्वसाधारण सभेच्या स्थळासाठी पक्षाचे आदरणीय कार्यकर्ते दमदार भूमिपुत्र आमदार किशोर आप्पा पाटील यांनी कृषी उत्पन्न बाजार व कैला-माता मंदिराशेजारील सावा मैदानाची पाहणी केली. यावेळी समितीचे अध्यक्ष गणेश पाटील, माजी नगराध्यक्ष संजय भाऊ,
शिवसेना उपजिल्हाप्रमुख किशोर बारावकर, शिवसेना तालुकाप्रमुख तथा कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक सुनील पाटील, आमदार किशोर आप्पा पाटील यांचे स्वीय सहाय्यक राजेश पाटील, भाजपचे नंदू बापू सोमवंशी आदी मान्यवर उपस्थित होते. निमंत्रक सचिन सचिन पाटील आदी उपस्थित होते.