पुन्हा राज्यात फडणवीस आणि पवार सरकार??
आइडियल इंडिया न्यूज़
डा नितिन शिन्दे महाराष्ट्र
पुन्हा राज्यात फडणवीस आणि पवार सरकार??
विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ऐतिहासिक निर्णय देणार असल्याचे विधान केल्यानंतर राज्यात राजकीय हालचालींना वेग आला. आज अजित पवारांनी दोन तृतीयांश आमदार घेऊन उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. मात्र राहुल नार्वेकर यांनी येत्या काही दिवसात निर्णय जाहीर केल्यानंतर १६ आमदार अपात्र ठरतील. त्यामुळे विद्यमान मुख्यमंत्र्यांना राजीनामा द्यावा लागेल. आणि पुन्हा मुख्यमंत्री पदाची शपथ देवेंद्र फडणवीस घेण्याची शक्यता.