05/07/2025
10022403281002240178Picsart_25-05-23_23-23-40-978Picsart_25-05-12_18-07-06-196

उद्धव बाळासाहेब ठाकरे* यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने वरंध विभागाच्या वतीने रक्तदान शिबीर वरंध येथे आयोजित करण्यात आले होते.

0
IMG-20230727-WA0319

 

प्रकाश कृष्ण नलावडे की रिपोर्ट

महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख आदरणीय *उद्धव बाळासाहेब ठाकरे* यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने वरंध विभागाच्या वतीने रक्तदान शिबीर वरंध येथे आयोजित करण्यात आले होते. साधारण पणे 35 ते 40 शिवसैनिकांनी रक्तदान केले.

यावेळी *दक्षिण जिल्हा उप संपर्क प्रमुख तथा माजी जिप उपाध्यक्ष बाळकृष्ण राऊळ, *शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे महाड विधानसभा नेते नानासाहेब जगताप* उप जिल्हा प्रमुख पद्माकर मोरे,त्यांच्या समवेत तालुका प्रमुख आशिष फळसकर, सरपंच जयवंत देशमुख, शहाजी देशमुख,धनंजय देशमुख, विभाग प्रमुख गणपत साळुंखे, भाऊ दिवीलकर,युवा शिवसैनिक प्रसाद देशमुख, गणेश देशमुख उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed