आण्णाभाऊ साठे जयंती मोठया उत्साहात साजरी करण्यात आली.

आइडियल इंडिया न्यूज़
राहुल शांताराम दाहोत्रे की रिपोर्ट
मुरुड येथे आण्णाभाऊ साठे जयंती साजरी
मुरुड प्रतिनिधी – मुरुड (ता लातूर) येथे दि 1 रोजी आण्णाभाऊ साठे जयंती मोठया उत्साहात साजरी करण्यात आली.
यनिमित्त मुरुड पोलीस स्टेशन च्या वतीने मुरुड गावात रूट मार्च काढण्यात आला. गावभरात पोलिसांनी रॅली काढून संचलन केले. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक बाळासाहेब नरवटे व पोलीस अधिकारी कर्मचारी सहभागी झाले होते.