05/07/2025
10022403281002240178Picsart_25-05-23_23-23-40-978Picsart_25-05-12_18-07-06-196

शिवसेनेचे नेते प्रवीण राऊत यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा

0
IMG-20230731-WA0355

*शिवसेनेचे नेते प्रवीण राऊत यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा*

जितेंद्र पाटोले यांच्या रिपोर्ट

उद्या ०१-०८-२०२३ रोजी होणाऱ्या श्री प्रवीण { भाऊ } राऊत, { शिवसेना उपशहर प्रमुख बहुजन युवा नेतृत्व जि . ठाणे } यांच्या वाढदिवसा निमित्त आज दि ३१-०७-२०२३ रोजी बदलापूर मधील मूलाधार फौंडेशन अंतर्गत एक सामाजिक कार्यक्रम

 

राबविण्यात आला , वाढदिवस धूम धूम न करता तो वृधाश्रम , अनाथ आश्रम तसेच बदलापूर मधील ग्रामीण रुग्नालय येथे फळ वाटप करून साजरा करण्यात आला , तसेच उपस्थित मूलाधार फौंडेशन संस्थापक अध्यक्ष श्री जितेंद्र हिरामण पाटोळे { प्रहार संघटना अंबरनाथ तालुका प्रमुख }, प्रणय पांडुरंग मोरे { प्रहार संघटना बदलापूर उपाध्यक्ष } , बबलू टेंबे , अप्पा वाघधुरे , महेश पाटोळे व इतर पधादिकारी

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed