05/07/2025
10022403281002240178Picsart_25-05-23_23-23-40-978Picsart_25-05-12_18-07-06-196

वीडियो न्यूज़ भाजप आमदार गणपत गायकवाड यांचा पोलिसांसमोरच गोळीबार*

0

*भाजप आमदार गणपत गायकवाड यांचा पोलिसांसमोरच गोळीबार*

 

रिपोर्ट /बाळापाटील

भाजप आमदार – शिवसेना शहरप्रमुखांमध्ये जुंपलीगणपत गायकवाड – महेश गायकवाडांमध्ये वादवरिष्ठ पोलीस निरीक्षकांसमोर दोघांमध्ये झाला वादउल्हासनगरच्या हिल लाईन पोलीस ठाण्यातील प्रकारगणपत गायकवाड यांचा पोलिसांसमोरच गोळीबारद्वारली गावातील जमिनीच्या वादातून गोळीबारअंदाधुंद केलेल्या गोळीबारात 2 जण गंभीर जखमी महेश गायकवाड आणि राहुल पाटील गंभीर जखमीदोघांवरही ठाण्यातील खासगी रुग्णालयात उपचार.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed