कार्यसम्राट आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास* कुरंगी गटातील तरुणांचा शिवसेनेत प्रवेश

*कार्यसम्राट आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास*
कुरंगी गटातील तरुणांचा शिवसेनेत प्रवेश
पाचोरा (प्रतिनिधि)—- *आबा सुर्यवंशी*
पाचोरा – भडगांव मतदारसंघाचे दमदार, कार्यसम्राट, भूमिपुत्र आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या विकासात्मक धोरणावर विश्वास व्यक्त करत पाचोरा तालुक्यातील दिनेश पाटील, रविन्द्र पाटील,ललित साखरे,राकेश ठाकरे , अजय ठाकरे, देवीदास पाटील,आबा धनगर , रंगराव पाटील ,रोहित पाटील, महेश जाधव, रोहित मोरे, विष्णुदास गोसावी, सागर पाटील, समाधान पाटील, तन्मय जाधव, शिवराज जाधव. सागर पाटील , संग्राम पाटील ,अरुण जाधव, अक्षय देव , उमेश ठाकरे , विलास पाटील शालिग्राम पाटील यांनी दि. १६मार्च मंगळवार रोजी आमदारांच्या निवासी कार्यालयात आ. किशोर पाटील यांच्या उपस्थितीत आणि उपजिल्हाप्रमुख किशोर बारवकर यांच्या मार्गदर्शनात शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
या प्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य पदमसिंग पाटील, विनोद तावडे, पिंटू पाटील आदींची उपस्थिती होती.