बाबासाहेबांची 133 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली

आइडियल इंडिया न्यूज़
बालू पाटिल ठाणे महाराष्ट्र
मुंबई महानगर पालिकेच्या A/विभागाच्या चर्च गेट घ क व्य चौकीत बाबासाहेबांची 133 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली,सदर जयंती ला प्रमुख पाहुणे अभियंते माननीय अरुण वैध साहेब व माननीय, गायकवाड साहेब उपस्थित होते
व पर्यवेक्षक श्री, मिलिंद जाधव व साळीसतेकर, युनियन पदाधिकारी संदेश कांबळे व मांजळकर.. हेही उपस्थित होते.. सदर कार्यक्रम ला जयंती उत्सव कमिटी चे अध्यक्ष श्री मंगेश कासारे, सचिव अजित कासारे सर्व कमिटी मेंबर व सर्व कामगार सभासद यांनी मेहनत घेऊन सदर कार्यक्रम विठ्ठल जाधव यांच्या मंगळविधी ने तसेच पर्यवेक्षक माननीय सकपाळ साहेब यांच्या अध्यक्ष ते खाली पार पाडण्यात आला