06/07/2025
10022403281002240178Picsart_25-05-23_23-23-40-978Picsart_25-05-12_18-07-06-196
IMG-20240511-WA0067

 

जाकिर शेख आयडियल इंडिया न्यूज चैनल भडगाव रिपोर्टर

फैज अली सय्यद, (वनरक्षक) इगतपुरी, नाशिक विभाग हे त्यांचे सहकारी सोबत कर्तव्य पदावर असताना बिबटयाने अचानक हल्ला केला , पाच जण जखमी झाले आहेत, फैज अली हे भडगाव शहरातील रहिवासी आहेत, आणि गेल्या सहा सात वर्षापासून वन विभागात कार्यरत आहेत..

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed