पोलीस संशोधन केंद्र सीपीआर रोड पुणे येथे भव्य मेळावा आहे

आइडियल इंडिया न्यूज़
रिपोर्टर विशाल दाहोत्रे पुणे
म या मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटना महावितरण परिमंडळ पुणे यांचे वतीने रविवार दिनांक 12 मे 2024 रोजी सकाळी दहा वाजता पोलीस संशोधन केंद्र सीपीआर रोड पुणे येथे भव्य मेळावा आहे तसेच प्रमुख अतिथी म्हणून मा रोहिदास म्हस्के कार्यकारी संचालक महापारेषण मुंबई माननीय अंकुश नाळे प्रादेशिक संचालक महावितरण पुणे मा राजेंद्र पवार मुख्य अभियंता महावितरण परिमंडळ पुणे मा अनिल कोलप मुख्यअभियंता महापारेषण पुणे हे उपस्थित राहणार आहे व अध्यक्ष मनोज सूर्यवंशी कार्यक्रमात हजर राहणार आहे रिपोर्टर विशाल दाहोत्रे पुणे