महाराष्ट्र पुणे मध्ये मुसळधार पाऊस

आइडियल इंडिया न्यूज़
विशाल दाहोत्रे पुणे महाराष्ट्र
महाराष्ट्र पुणे मध्ये मुसळधार पाऊस
पुण्यात विजेच्या कडकडामध्ये पडला असून रस्ते जलमय झाले आहेत रस्त्यावर पाणी साचल्यामुळे पुणेकरांची धांदल उडाली आहे पाऊस दो दो पडल्यामुळे अनेक वाहने रस्त्याच्या बाजूला उभी राहिली होती तसेच पावसाच्या पाण्यामध्ये दुचाकी वाहने वाहताना दिसत होती तसेच माणसांचे वाहन चालवताना खूप प्रारंभ होत होती अनेक ठिकाणी खूप टॉपिक होत होते तसेच पुणेकरांचा उकड्यापासून दिलासा मिळालेला आहे.