हाड वैद्य पै. नितीन बाजीराव वरखडे यांची सदिच्छ भेट.

हाड वैद्य पै. नितीन बाजीराव वरखडे यांची सदिच्छ भेट.
आइडियल इंडिया न्यूज़
रिपोर्टर राहुल दाहोत्रे, पुणे
हाड वैद्य नितीन बाजीराव वरखडे राहणार मुक्काम पोस्ट वर्करवाडी तालुका वाई जिल्हा सातारा येथील राहणारे आहे. आयडियल जनरल लिस्ट असोसिएशन पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष राहुल शांताराम दाहोत्रे यांनी नितीन बाजीराव वरखडे यांची समक्ष भेट घेतली. नितीन बाजीराव वरखडे हे गोरगरीब लोकांचे सेवा करतात तसेच ते फ्रॅक्चर सायटिका गुडघेदुखी कंबर दुखी यांसाठी नामांकित वैद्य आहेत काही काही गरीब लोकांचे ते मोफत उपचार करतात त्यांना 25 पुरस्कार मिळालेले आहेत त्यांना समाज रत्न पुरस्कार वैद्यभूषण पुरस्कार वसंतराव शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी शेतकरी आयडल पुरस्कार असे नामांकित पुरस्कार मिळालेले आहे. त्यांची घरी जाऊन भेट घेतली.