महाराष्ट्रामध्ये आयडियल जरनलिस्ट असोसिएशन तर्फे सामाजिक विषयावर आवाज उठवला जातो

आइडियल इंडिया न्यूज़
राहुल दाहोत्रे पुणे महाराष्ट्र
आज पुणे येथे श्री सद्गुरू संतवर्य योगीराज शंकर महाराज समाधीस्थळ येथे आयडियल जर्नलिस्ट असोसिएशनचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष राहुलजी दाहोत्रे तसेच भाजपा पंचायतराज व ग्रामविकास विभाग महाराष्ट्र प्रदेशा उपाध्यक्ष श्री.समाधानजी गायकवाड व सामाजिक कार्यकर्ते नरवडे साहेब यांची सदिच्छा भेट झाली. याप्रसंगी शंकर महाराज मठात प्रसादाचा लाभ घेतला तसेच धोत्रे साहेबांनी महाराष्ट्रामध्ये आयडियल जरनलिस्ट असोसिएशन तर्फे सामाजिक विषयावर आवाज उठवला जातो त्याविषयी चर्चा केली तसेच समाधान गायकवाड यांनी केंद्र शासनाच्या व राज्य शासनाच्या विविध योजना तळागाळात पोहोचवण्यात आल्या याची माहिती दिली.