मराठवाडा, जिला संभाजी नगर , सोयगाव तहसील मे पत्रकार से मीटिंग

मराठवाडा, जिला संभाजी नगर , सोयगाव तहसील मे पत्रकार से मीटिंग
आइडियल इंडिया न्यूज़
आबा साहेब सूर्यवंशी पाचोरा जलगांव महाराष्ट्र
मराठवाडा विभागातील जिल्हा छत्रपती संभाजी नगर , सोयगाव तालुक्यातील ज्येष्ठ पत्रकार श्री.गुलाब शेख, श्री .बाळू शिंदे, आणि विजय चौधरी यांचे आयडीयल जर्नलिस्ट असोसिएशन मध्ये *मराठवाडा विभाग प्रमुख लोकमत पत्रकार श्री. आप्पासाहेब ज्ञानेश्वर वाघ* यांच्या सुचने वरून ग्रुपला जॉइनिंग .
🌹🌹🌹👆🌹🌹🌹