वीडियो न्यूज़ 👉 मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या निषेधार्थ रि. पा.ई.च्या वतीने जिल्ह्यात निषेध मोर्ले
Vidya More karad, Satara
मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या निषेधार्थ रि. पा.ई.च्या वतीने जिल्ह्यात निषेध मोर्चे
सातारा राज्याचे तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काल नुकत्याच एका कार्यक्रमांमध्ये महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शिक्षणासाठी भीक मागितली असे वाचा वक्तव्य केले या वक्तव्याचा सातारा जिल्हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया च्या वतीने जिल्ह्याचे अध्यक्ष अशोकराव गायकवाड बापू जिल्ह्याचे सरचिटणीस समाज भूषण आप्पासाहेब गायकवाड व सर्व कार्यकारिणीच्या वतीने जाहीर निषेध करीत आहोत ज्या महात्मा फुलेंनी स्त्रियांच्या शिक्षणासाठी पुढाकार घेऊन आपल्या वाड्यामध्ये मुलींची शाळा केली की
वीडियो देखें
👇👇👇
स्वतःच्या पत्नीला शिक्षकाकडून शिक्षणात शिक्षणामध्ये क्रांती केली तसेच ज्या कर्मवीर भाऊराव पाटील यांनी मुलांच्या खर्चासाठी स्वतःच्या पत्नीचे गळ्यातले दागिने ओढून त्यांचा त्याचा खर्च केला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षण आपला मूलभूत अधिकार आहे आणि तो सर्वांना मोफत मिळाला पाहिजे यासाठी घटनेत त्याची तरतूद केली अशा महान आदर्श पुरुषांच्या वरती गेल्या एक दोन महिन्यांमध्ये वारंवार नको त्या भाष्य करून समाजामध्ये गैरसमज निर्माण करत आहेत व त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज असतील छत्रपती शाहू महाराज असतील अशा महापुरुषांना बदनाम करण्याचे काम सध्या सुरू आहे यापुढे जर कोणी अशा बदनामी करत असेल तर त्याला रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया आपल्या स्टाईलने उत्तर देईल या वक्तव्याच्या निषेधार्थ जिल्ह्याच्या अनेक तालुक्यांमध्ये निषेध रेल्वेचे नियोजन करण्यात आलं होतं