पर्यावर्णाचा ऱ्हास थांबवावा याबाबत प्रांताधिकारी यांना निवेदन देण्यात आले

*कराड महाराष्ट्र से श्रीमती विद्या मोरे की रिपोर्ट

मानव कल्याणकारी संघटना,महाराष्ट्र राज्य व जान फाऊंडेशनच्या वतीने अनधिकृत विटभट्ट्यांवर तात्काळ कार्यवाही करून पर्यावर्णाचा ऱ्हास थांबवावा याबाबत प्रांताधिकारी यांना निवेदन देण्यात आले. त्यावेळी मानव कल्याणकारी संघटनेचे संस्थापक/राज्य अध्यक्ष मा.सलिम पटेल(भैया), राज्य उपाध्यक्ष मा.अंकुशराव कणसे, जान फाऊंडेशन संस्थापक मा.जावेदभाई नायकवडी, पर्यावरण व प्रदुषण विभाग सातारा जिल्हा अध्यक्ष व मानव कल्याणकारी संघटनेचे सातारा जिल्हा अध्यक्ष मा.नितीनभाऊ आवळे, समाजसेवक मा.मिलींद बाळासाहेब माने, महिला आघाडी कराड दक्षीण तालुका अध्यक्षा मा.लक्ष्मीताई काळे, तालुका उपाध्यक्षा मा.अर्चनाताई जाधव हे उपस्थित होते.*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed