शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)* पक्षाचे लोकप्रिय उमेदवार *श्री. अरविंद गणपत सावंत* यांच्या *कुलाबा विधानसभा – शाखा २२४*

रिपोर्टर आनंद केळशिकर मुंबई
*३१ – मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडी* मधील *शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)* पक्षाचे लोकप्रिय उमेदवार *श्री. अरविंद गणपत सावंत* यांच्या *कुलाबा विधानसभा – शाखा २२४* येथील प्रचारफेरीस नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद…
विविध निवासी सोसायटी, चाळींमधील महिलांनी औक्षण करुन शुभेच्छा दिल्या, वाटेवरील दुकानदार, व्यावसायिक तसेच विविध मंडळांच्या पदाधिकार्यांनी आवर्जुन भेट घेऊन स्वागत केले आणि समर्थन दर्शविले. दक्षिण मुंबईच ठरलंय, त्यांनी कोण ‘#आपलामाणूस’ ते जाणलंय.
सोबत *आमदार श्री. अमीन पटेल तसेच महाविकास आघाडीच्या घटक पक्षांचे आजी – माजी पदाधिकारी व निष्ठावंत कार्यकर्ते आणि नागरिक* उपस्थित होते.
#ArvindSawant #आपलामाणूस #दक्षिणमुंबई #LokSabhaElections2024 #मशाल