युवासेना अंतर्गत कॉलेज विद्यार्थी कक्ष पदाधिकारी नियुक्त*-

युवासेना अंतर्गत कॉलेज विद्यार्थी कक्ष पदाधिकारी नियुक्त*———————–
आइडियल इंडिया न्यूज़
रिपोर्टर – आबासाहेब सुर्यवंशी
पाचोरा (जळगाव ) कार्यसम्राट आमदार किशोरअप्पा पाटील यांच्या आदेशानुसार ,युवासेना जिल्हाप्रमुख जितेंद्र जैन , तालुकाप्रमुख अनिल पाटील यांच्या मार्गदर्शनात विद्यार्थी कक्ष पदाधिकारी नियुक्त्या करण्यात आल्या.
एमएम. कॉलेज विद्यार्थी कक्ष प्रमुख पदी उदय पगारे,
एमएम कॉलेज विद्यार्थी कक्ष संघटक पदी आकाश चौधरी, स्व.अनिलदादा देशमुख कॉलेज विद्यार्थी कक्ष प्रमुख पदी प्रथमेश सोनवणे. यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या.
यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख किशोरदादा बारावकर ,सभापती गणेश बापू पाटील ,नगरसेवक बापू हटकर , प्रवीण ब्राह्मणे, संदीप राजे ,जय बारावकर , सागर पाटील आदी उपस्थित होते.