महाविकास आघाडीवरील विश्वासाने मला भरघोस मताधिक्याने विजयी केले, त्यांचा मी शतश: ऋणी आहे. तुमचा सर्वांचा #आपलामाणूस अरविंद सावंत #दक्षिणमुंबई

रिपोर्टर मुंबई बबन करसेकर
वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचे आशीर्वाद, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख आदरणीय श्री. उद्धवसाहेब ठाकरे, समस्त माननीय काँग्रेस पक्ष माजी अध्यक्षा खासदार श्रीमती सोनिया गांधी, श्री. राहुल गांधी, अध्यक्ष श्री. मल्लिकार्जुन खर्गे, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष अध्यक्ष श्री. शरद पवार साहेब, आम आदमी पक्ष अध्यक्ष श्री. अरविंद केजरीवाल, समाजवादी पार्टी (सपा) अध्यक्ष श्री. अखिलेश यादव, भारतीय कम्युनिस्ट पार्टी (भाकपा), स्वराज्य गणराज्य पार्टी, संभाजी ब्रिगेड, शेतकरी कामगार पक्ष, आंबेडकरवादी चळवळीतील रिपब्लिकन विचारांची संघटना आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख, आमदार श्री. आदित्यजी ठाकरे तसेच महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांचे आणि अंगीकृत संघटनांचे सर्व नेते, आजी-माजी लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांनी, ज्ञात-अज्ञात हितचिंतकांनी माझ्या विजयासाठी जी मेहनत घेतली त्यांचा तसेच ज्या मतदारांनी आदरणीय उद्धवसाहेबांवरील, महाविकास आघाडीवरील विश्वासाने मला भरघोस मताधिक्याने विजयी केले, त्यांचा मी शतश: ऋणी आहे. तुमचा सर्वांचा #आपलामाणूस अरविंद सावंत #दक्षिणमुंबईदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचे आशीर्वाद, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख आदरणीय श्री. उद्धवसाहेब ठाकरे, समस्त माननीय काँग्रेस पक्ष माजी अध्यक्षा खासदार श्रीमती सोनिया गांधी, श्री. राहुल गांधी, अध्यक्ष श्री. मल्लिकार्जुन खर्गे, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष अध्यक्ष श्री. शरद पवार साहेब, आम आदमी पक्ष अध्यक्ष श्री. अरविंद केजरीवाल, समाजवादी पार्टी (सपा) अध्यक्ष श्री. अखिलेश यादव, भारतीय कम्युनिस्ट पार्टी (भाकपा), स्वराज्य गणराज्य पार्टी, संभाजी ब्रिगेड, शेतकरी कामगार पक्ष, आंबेडकरवादी चळवळीतील रिपब्लिकन विचारांची संघटना आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख, आमदार श्री. आदित्यजी ठाकरे तसेच महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांचे आणि अंगीकृत संघटनांचे सर्व नेते, आजी-माजी लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांनी, ज्ञात-अज्ञात हितचिंतकांनी माझ्या विजयासाठी जी मेहनत घेतली त्यांचा तसेच ज्या मतदारांनी आदरणीय उद्धवसाहेबांवरील, महाविकास आघाडीवरील विश्वासाने मला भरघोस मताधिक्याने विजयी केले, त्यांचा मी शतश: ऋणी आहे. तुमचा सर्वांचा #आपलामाणूस अरविंद सावंत #दक्षिणमुंबई