कल्याण शहर पश्चिम रेल्वे स्टेशन परिसरातील प्रवासी नागरीकांच्या तसेच रिक्षा स्टँड मधील रिक्षा चालक मालक यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी दि. 15 जुलै 2024 रोजी सकाळी 10 वाजता मा. श्री. सुरेश गोपीनाथ म्हात्रे ऊर्फ (बाळ्यामामा) यांच्या दौऱ्या प्रसंगी रिक्षा चालक मालक असोसिएशन च्या वतीने करण्यात आले स्वागत*

*कल्याण शहर पश्चिम रेल्वे स्टेशन परिसरातील प्रवासी नागरीकांच्या तसेच रिक्षा स्टँड मधील रिक्षा चालक मालक यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी दि. 15 जुलै 2024 रोजी सकाळी 10 वाजता मा. श्री. सुरेश गोपीनाथ म्हात्रे ऊर्फ (बाळ्यामामा) यांच्या दौऱ्या प्रसंगी रिक्षा चालक मालक असोसिएशन च्या वतीने करण्यात आले स्वागत*
आयडियल इंडिया न्यूज
रिपोर्टर आशिष देशपांडे अंबरनाथ मुंबई
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार तथा महाविकास आघाडीचे भिवंडी लोकसभेचे लोकप्रिय खासदार मा. श्री.सुरेश गोपीनाथ म्हात्रे ऊर्फ ( बाळ्यामामा ) सोमवार दिनांक 15 जुलै 2024 रोजी सकाळी 10 वाजता कल्याण पश्चिम रेल्वे स्टेशन येथे प्रवाशांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आले असता त्यांच्या सोबत उपस्थित मान्यवर मा. श्री. किरण शिखरे (कोकण विभाग अध्यक्ष ) मा.श्री. संदीप देसाई ( समन्वयक ) मा. उमेश बोरगावकर ( नगरसेवक गटनेते )यांच्या उपस्थितीत कल्याण शहरातील प्रवासी नागरीक तसेच रिक्षा चालक मालक असोसिएशन च्या माध्यमातून समस्या मांडण्यात आल्या असता कल्याण शहरातील रिक्षा चालक मालक असोसिएशन चे ठाणे जिल्हा अध्यक्ष : मा.श्री. प्रणव पेणकर, जितेंद्र पवार, संतोष नवले, रमेश सिंह चौहान, अप्पा कुलकर्णी, गजानन पाटील, मारूती ठोणे, आप्पा मोरे, विजय डफळ,बंडू वाडेकर,बापू चतुर आदी मा.श्री. सुरेश म्हात्रे यांच्या सत्कार समारंभाच्या वेळी उपस्थित होते.