महाविकास आघाडीने 24 ऑगस्ट 2024 रोजी महाराष्ट्र बंद मागे घेण्यात आल्याचे जाहीर करत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सन्मानिय आमदार जयंत पाटील यांनी उद्या तोंडाला काळ्या फिती लावून निषेधात्मक आंदोलन करण्याचे केले जाहीर*

*महाविकास आघाडीने 24 ऑगस्ट 2024 रोजी महाराष्ट्र बंद मागे घेण्यात आल्याचे जाहीर करत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सन्मानिय आमदार जयंत पाटील यांनी उद्या तोंडाला काळ्या फिती लावून निषेधात्मक आंदोलन करण्याचे केले जाहीर*
आयडियल इंडिया न्यूज
रिपोर्टर आशिष देशपांडे अंबरनाथ मुंबई
महाविकास आघाडीने दि 24 ऑगस्ट 2024 रोजी महाराष्ट्र बंद ची हाक दिली होती परंतु मिंधे पक्षांचे काही राजकीयू यांनी मुंबई हायकोर्टात बंद च्या विरोधात याचिका दाखल केल्याने मुंबई हायकोर्टाने शुक्रवारी मुंबई हायकोर्टाने महाराष्ट्र बंद वर रोख लावली असून 24 तारखेचे महाराष्ट्र बंद मागे घेण्यात आले आहे याची नोंद महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाने घ्यायची आहे.उद्याचे बंद जरी मागे घेण्यात आले असले तरी महाविकास आघाडीने उद्या तोंडाला काळ्या फिती लावून निषेधात्मक आंदोलन करण्याचे जाहीर करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्या सर्व प्रमुख नेते, पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष,तालूकाध्यक्ष व कार्यकर्ते यांनी आंदोलन शांततेत पार पाडण्याचे आवाहन पक्षाचे नेते प्रदेशाध्यक्ष सन्मानिय आमदार जयंत पाटील यांनी आव्हान केले असून हे आंदोलन फक्त बदलापूर शहरातील दोन लहान चिमुकल्यांना न्याय मिळवून देण्यासाठी असून ह्या मध्ये कोणत्याही प्रकारचे राजकारण करण्यात येऊ नये अशी भूमिका मांडली