कल्याण पूर्व येथील नांदवली चिंचपाडा परिसरातील नागरिकांना पाण्याची खूप टंचाई भासत असल्यामुळे नगरसेवक श्री महेश गायकवाड यांनी पाहणी केली

कल्याणसे अजय जठार रिपोर्टर
कल्याण पूर्व येथील नांदवली चिंचपाडा परिसरातील नागरिकांना पाण्याची खूप टंचाई भासत असल्यामुळे नगरसेवक श्री महेश गायकवाड यांनी पाहणी केली तसेच के डी एम सी अधिकारी श्री मोरेश्वर राणे साहेब यांनी पाहणी केली जमलेल्या नागरिकांनी आपल्या समस्या मांडल्या पाण्याची खूप टंचाई असल्यामुळे बऱ्याच वर्षापासून पाण्या च्या टंचाईने नागरिक हैरान झाले आहेत पाहाणी दरम्यान महिलांची खूप मोठ्या *संख्येने उपस्थिती होती महिलांनी आपल्या समस्या मांडत असताना या समस्यावर लवकरात लवकर उपाय काढावा व कायमस्वरूपी उपाय काढावा असी मागणी केली याकरिता श्री संत ज्ञानेश्वर माऊली मंडळ अध्यक्ष श्री नवनाथ शेठ जराग कल्याण उप शहर प्रमुख शिवसेना तसेच मंडळातील सर्व पदाधिकारी शिवसेनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते त्यांना मंडळातर्फे निवेदन ही देण्यात आले त्यांनी नागरिकांना आश्वासित केले की लवकरात लवकर या समस्यावर तोडगा काढण्यात येईल*