कल्याण पूर्व येथील नांदवली चिंचपाडा परिसरातील नागरिकांना पाण्याची खूप टंचाई भासत असल्यामुळे नगरसेवक श्री महेश गायकवाड यांनी पाहणी केली
कल्याणसे अजय जठार रिपोर्टर कल्याण पूर्व येथील नांदवली चिंचपाडा परिसरातील नागरिकांना पाण्याची खूप टंचाई भासत असल्यामुळे नगरसेवक श्री महेश गायकवाड...