राष्ट्रीय नेते ,आदरणीय राष्ट्रवादी कोंग्रेस चे अध्यक्ष , शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या ८२ वा वाढदिवसानिमित्त कराड शहर राष्ट्रवादी कोंग्रेस च्या वतीने अभिष्टचिंतन
पीयूष गोयल कराड सतारा महाराष्ट्र
राष्ट्रीय नेते ,आदरणीय राष्ट्रवादी कोंग्रेस चे अध्यक्ष ,
शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या ८२ वा वाढदिवसानिमित्त कराड शहर राष्ट्रवादी कोंग्रेस च्या वतीने बाल सुधार केंद्र ( रिमांड होम ) कराड येथे विद्यार्थींना शालेय उपयोगी शैक्षणीक वस्तु देऊन व केक कापुन साहेबांना वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन केले.
या कार्यक्रमास
कराड शहर अध्यक्ष
मा. नंदकुमार बटाणे
मा. जयंतकाका पाटील अध्यक्ष शिवाजी शिक्षण संस्था कराड
मा. गंगाधर जाधव उपाध्यक्ष सातारा जिल्हा राष्ट्रवादी
मा.ॲड.प्रतापराव पाटील सरचिटणीस कराड शहर राष्ट्रवादी
माजी नगरसेवक शिवाजीराव पवार
मा.पोपटराव साळंखे अध्यक्ष शहर युवक काँग्रेस राष्ट्रवादी
मा.ॲड.सतीश पाटील
मा.ॲड.मानसिंगराव पाटील माजी नगरसेवक
मा.अमित पाटील सरपंच वारूंजी
श्री.अनिल भांबुरे
श्री.धर्मा जगताप
श्री. संतोष उर्फ पप्पू देसाई
श्री. संजय पानवळ
मा.श्री.नवाज़भाई सुतार
मा.प्रशांत शिंदे
श्री.धनाजी कुंभार
श्री.समीर शिंदे
श्री. समीर कुडची
श्री. देवेंद्र बागल
श्री.राजेंद्र उर्फ भाऊ पवार
मा.श्री. वैभव हिंगमिरे माजी नगरसेवक श्री. सुनील पवार
श्री.अख़्तरभाई अंबेकरी माजी नगरसेवक
श्री. जयकुमार उर्फ मामा साळुंखे
माजी ऐअरफ़ोर्स अधिकारी
श्री.भैय्यासाहेब हिंगमिरे
श्री.मोहनराव पाटील व पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्यकरते मोठयासंखेने उपस्थित होते .