सर्वच क्षेत्रातील शिक्षकांच्या बदल्या ऑनलाइन व्हाव्यात*

*सर्वच क्षेत्रातील शिक्षकांच्या बदल्या ऑनलाइन व्हाव्यात*
आइडियल इंडिया न्यूज़
अहिल्यानगर अहमदनगर जिल्हा रिपोर्टर भिकाजी पानसरे
प्रत्येक पिढी घडवणारा शिक्षक प्राणी त्याचा शासनाने चेडू केलेला आहे व बदलीच्या कार्यातून खूप मोठी हारससिमेंट होत आहे .आर्थिक ,शारीरिक, मानसिक, शोषण होत आहे. तसे शिक्षण क्षेत्रा व्यतिरिक्त अनेक प्रकारची त्याला कामे दिलेली आहे.त्यासाठी योग्य त्या ठिकाणी ऑनलाइन बदल्या झाल्या पाहिजेत. सर्व संस्था एक झाल्या पाहिजेत .यासाठी पैलवान पानसरे सीबी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे मागणी केलेली आहे.
शासन पगार देते मग शासनानेच सर्व क्षेत्रातील शिक्षकांच्या बदल्या ऑनलाइन करून घ्याव्यात. भल्या त्या कोणत्या संस्था असो. अनेकांचं म्हणणं आहे की शिक्षक शाळेवर वेळेवर येत नाहीत? आई वडील अथवा घराच्या कडे लक्ष देत नाहीत ?तर तर शिक्षकांच्या बदल्या आपल्याच तालुक्यातील ज्या जवळच्या शाळा असतील त्या शाळेवर करून घ्याव्यात .गृहमंत्री सरदार वल्लभाई पाटील यांनी सर्व संस्थापक खालसा केले होते त्या पद्धतीने सर्व संस्थांनी खालसा करून शिक्षकांच्या बदल्या ऑनलाइन पद्धतीनेच केल्या पाहिजेत. काय मला गाडी मिळाल्यामुळे वेळेवर कधी कधी शाळेवर जाने होत त्यासाठी जवळच्या शाळेतच बदली झाली पाहिजे. शिक्षक हा बुद्धिजीवी प्राणी असल्यामुळे त्याची बुद्धी हारसमेंट होतेच परंतु शारीरिक सुद्धा हरचमेंट होऊ नये यासाठी हा प्रयत्न आहे.जवळच्या शाळेत गेली ती संस्था कोणाचीही असो कारण यासाठी सर्व निधी शासन देत आहे. व राजकीय पुढारी शिक्षकांचे हरसमेंट व शोषण करत आहे. अशी माहिती पैलवान पानसरे सीबी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे .ही मागणी खूप जुनी असून आता हे मान्यच व्हावे असे सर्व स्थळातील राजकीयदृष्ट्या पदावर बसल्यांना सर्वांनाच सुचित करण्यात आलेले आहे. या प्रक्रियेमध्ये प्रथम महिलाला स्थान देणे आवश्यक आहे त्यानंतर वयाप्रमाणे त्यांच्या बदल्या करून घेणे गरजेचे आहे. एखाद्या संस्थेतील शिक्षकाला झेडपीची शाळा जवळ असेल अथवा कुठलीही शाळा . त्याच्या शैक्षणिक आहे ते प्रमाणे कुठलीही कॉलेज जवळ असेल तिथे जागा असेल तर त्यांना तिथे घेण्यास हरकत नाही. कॉलेज असो अथवा कोणत्या क्षेत्रातील शिक्षण संस्था असो त्या पद्धतीने त्यांना त्या ठिकाणी ड्युटी दिली पाहिजे. विशेष म्हणजे कोरोना काळा सुद्धा शिक्षकांनी सर्व काम केलेली आहे. त्यामुळे शिक्षकाला कामाचा खूप मोठा अनुभव आहे शिक्षण संस्थे व्यतिरिक्त इतर ठिकाणी सुद्धा त्याचे काम करण्याची तयारी असेल तर आणि ठिकाण जवळ असेल तर तिथे जाण्यास काही हरकत नाही .कारण प्रवासामध्ये शिक्षकांचे खूप हाल होतात पाठीचे कणे ,मानेचे आजार असे अनेक आजार बळावत आहेत तरी आजारातून व बुद्धी शारीरिक समाधान मिळण्यासाठी त्यांची बदली योग्य त्या ठिकाणी जवळ व्हावी अशी प्रसिद्धी पत्रकार द्वारे मागणी करण्यात येत आहे .त्यासाठी पैलवान पानसरे कटिबद्ध आहेत . प्रथम पदवीधर नंतर दक्षिण लोकसभा व आता शिक्षक निवडणूक लढवत आहेत.हे कार्य प्रथम हाती घेतले आहे .तरी आपण त्यांना योग्य सहकार्य योग्य असे मार्गदर्शन करावे अशी विनंती करण्यात येत आहे. त्यांचा मोबाईल नंबर 99 21 14 98 32