वीडियो न्यूज़**धनकवडी येथील शिबिरात दहा हजार नागरिकांची मोफत तपासणी

धनकवडी येथील शिबिरात दहा हजार नागरिकांची मोफत तपासणी
आइडियल इंडिया न्यूज़
राहुल दाहोत्रे पुणे महाराष्ट्र
वीडियो न्यूज़
धनकवडी श्री सद्गुरु शंकर महाराजांच्या मठामध्ये नऊ ते 16 दरम्यान 77 व्या समाधी सोहळा साजरा होत आहे त्यावेळी स्त्री सद्गुरू शंकर महाराज अन्नछत्र समितीतर्फे धनकवडी बालाजी नगर येथे मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे श्री सद्गुरू शंकर महाराजांच्या समाधी सोहळा निमित्त आयोजित केलेल्या या शिबिरात दहा हजार रुग्णांची तपासणी करण्यात आली
हे शिबिर दिनांक 9 मे ते 16 मे 2024 दरम्यान आहे या शिबिरात स्त्रियांचे आजार लहान मुलांचे आजार मानसिक ताण-तणावाचे आजार संधिवात व हाडांचे आजारपोटांचे विकार मुतखड्याचे आधी आजारांची तपासणी करून औषधे देण्यात आली त्यावेळी विशेष सहकार्य में रानडे हॉस्पिटल धोंडू मामा साठे तसेच होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अष्टांग आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज यांचे सहकार्य होते तसेच मोफत डोळ्याची तपासणी मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोफत रेटीना शस्त्रक्रिया मोफत लैफिक शस्त्रक्रिया अन्नड डोळ्यांचे शस्त्रक्रियाच्या सुविधा होत्या