सावित्रीच्या लेकींची उंच भरारी …..! उज्वल यशाची परंपरा……!* भडगाव- येथील महात्मा फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचालित

*सावित्रीच्या लेकींची उंच भरारी …..! उज्वल यशाची परंपरा……!*
आइडियल इंडिया न्यूज़
रिपोर्टर देवीदास महाजन,,, सोनवने भडगांव जलगांव
भडगाव- येथील महात्मा फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचालित
आदर्श कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयचां एस. एस. सी ( १० वी ) बोर्ड परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थिनींचे मनःपूर्वक अभिनंदन …….!
एकत्रित निकाल – ९८.६८%*
*1) प्रथम – पूर्वा विजय पाटील -*95.00%*
*2) द्वितीय – नम्रता दीपक पाटील – 92.80%*
*3) तृतीय – दामिनी विजय पाटील – 92.40%*
*4) पायल तुषार भोसले -92.20%*
*5) दिव्या मुरलीधर पाटील-91.80%*
*6) वैभवी भाऊसाहेब राजपूत- 91.00%*
*7) प्राजक्ता प्रवीण पाटील- 90.80%*
*8) चैताली शंकर खंडागळे – 90.40%*
*9) ऋतुजा हेमंत देशमुख – 90.20%*
*10) अश्विनी विलास शिंदे – 90.20%*
*11) दुहिता संदीप भदाणे – 90.00%*
सर्व विद्यार्थ्यांचे ,मार्गदर्शन करणारे गुरुजनांचे संस्थेचे अध्यक्ष तथा माजी शिक्षण व आरोग्य सभापती श्री अण्णासाहेब एकनाथ गरबड महाजन, उपाध्यक्ष भाऊसो विजय लक्ष्मण महाजन, बापुसो.श्री बाबुराव रूपचंद पाटील, कोषाध्यक्ष श्री.नानासो. पंडित दयाराम माळी, मानद सचिव श्री अण्णासो. दीपक संभाजी महाजन, सहसचिव श्री भाऊसो. विनोद शिवराम महाजन, सर्व सन्माननीय संचालक ,संचालिका, मुख्याध्यापक/प्राचार्य सुरेश रोकडे ,पर्यवेक्षक शामकांत बोरसे, शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.
*सर्व उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनीचे हार्दिक हार्दिक अभिनंदन…! पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा ….!*