रोटरीचा उपक्रम *नोटबुक मध्ये ४० टक्के सूट ….*

*रोटरीचा उपक्रम
*नोटबुक मध्ये ४० टक्के सूट ….*
आइडियल इंडिया न्यूज़
रिपोर्टर देवीदास महाजन,,,, सोनवने
रोटरीच्या माध्यमातून दर वर्षी सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक उपक्रम राबवून समाज बळकट करण्याचा प्रयत्न केला जात असतो. या वर्षी विद्यार्थी वर्गासाठी नामवंत कंपनीचे नोटबुक ४०टक्के सवलतीत उपलब्ध करून देण्याचा मानस रोटरी चाळीसगाव परिवाराचा आहे.
जे गरजू व होतकरू विद्यार्थी असतील, ज्यांना बाजारातून नोटबुक खरेदी करताना वाढत्या महागाई मुळे अडचणी येतात अश्या विद्यार्थ्या करिता *एक हात मदतीचा* या भावनेतून ४० टक्के सूट देऊन ६० रुपये किमतीची नोटबुक (*Size A5 / Pages 172*) फक्त ३५ रुपयात मिळणार आहे. तर खरच गरजू विद्यार्थी व पालकांनी खालील मोबाईल नंबर वर संपर्क साधावा. ही विनंती.
आपला एक मेसेज विद्यार्थ्याच्या जीवनात आनंद देऊन जाईल. मग काय विचार करता आपल्या अवती – भोवती जे गरजू विद्यार्थी किंवा पालक असतील त्याच्या पर्यंत मेसेज पाठवून आपण समाजाचे देणेकरी आहोत. ही भावना कृतीतून व्यक्त करू या!
सर्वांना नम्र विनंती
नोटबुक ची संख्या
*_फक्त 5,000 नग आहे_*
तरी जो लवकर येणार
त्यालाच त्याचा फायदा होणार
खाली दिलेल्या मोबाईल नंबर वर संपर्क करू शकता.
94 22 68 24 25
*सक्षम विद्यार्थी, सक्षम देश*
—————————————–
*रोटरी क्लब ऑफ चाळीसगाव*
_रोटरी वर्ष 24-25_
रोटे. अनिल मालपुरे (अध्यक्ष)
रोटे. निलेश शर्मा (सचिव)
अनमोल सहकार्य
👇
रोटे. डॉ सुनिल राजपूत
रोटे. श्रीकांत मोरकर
रोटे. इंद्रेश पोलडिया
रोटे. चंद्रेश लोडाया
रोटे. प्रितेश कटारिया
रोटे. चेतन वर्मा (सनी)
रोटे. राजू लोढा