श्री पद्मालय गॅस एजन्सी एरंडोलसंचालक बापू साहेब अशोक पाटील गॅस यांच्या उपस्थितीत व मार्गदर्शना खाली

आइडियल इंडिया न्यूज़
रिपोर्टर देवीदास महाजन,,,, सोनवने
संपर्क
श्री पद्मालय गॅस एजन्सी एरंडोलसंचालक बापू साहेब अशोक पाटील गॅस यांच्या उपस्थितीत व मार्गदर्शना खाली
अधिकृत कर्मचारी
मोबाईल नंबर 9975706564
नाव पवन वरखेडे वेळ सकाळी/08 ते 12 पर्यंत घेतला
गावातील नागरिकांना बीएससी कॅम्पिंग केवायसी अपडेट साठी या नंबर वरून आपण बुकिंग करत असाल तो मोबाईल सोबत घेऊन येणे , नागोबाची मढी मध्ये येथे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे उपस्थित डॉक्टर सुरेश पाटील माजी नगरसेवक तथा सदस्य जिल्हा नियोजन समिती जळगाव सौ जयश्री पाटील माजी नगरसेविका तसेच डॉक्टर सुधीर काबरे , एरंडोल मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष सर्व मान्यवर व ग्राहक सर्व सन्माननीय ग्राहक उपस्थित होते 80 ग्राहकांचा प्रतिसाद लाभला व योग्य ते मार्गदर्शन करणे सुरक्षा तपासणी केली