राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र राज्य

रिपोर्टर देवीदास महाजन, भडगांव जी,जलगांव
राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र राज्य, यांनी मनुस्मृतीचे समर्थन करणारा अभ्यासक्रम आराखडा जाहीर केलेला आहे, त्याचा निषेध म्हणून निवेदन देण्यात आल
श्रद्धेय ॲड. बाळासाहेब आंबेडकर, प्रा.अजंलीताई आंबेडकर व सम्यक विद्यार्थी आंदोलन सल्लागार आद.महेशजी भारतीय सर यांच्या आदेशानुसा आज दि. 28 मे 2024 रोजी सम्यक विद्यार्थी आंदोलन पुणे जिल्हाच्या वतीने मा.जिल्हाधिकारी यांना पुणे शहर अध्यक्ष यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले.
यावेळीयावेळी निरीक्षक इंजि. अक्षय गोटेगावकर, अ.नगर जिल्हा निरीक्षक राहूल जगताप, सातारा निरीक्षक रोहित भोसले, शहराध्यक्ष चैतन्य इंगळे, पुणे शहर उपाध्यक्ष किरण भवार, ओम तांबे, सुजल कांबळे, संघर्षा संखद, बुद्धाप्रिया जगताप, ऐश्वर्या परतवाघ, प्रज्ञा रोकडे, प्रणिती क्षीरसागर, कौशल जळकोटकर, संदीप बागुल, हंसराज खुणे, ऋषांत गायकवाड व
सम्यक विद्यार्थी आंदोलन पुणे शहर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
#educationmatters