*रयत वाहतूक संघटनेचे संस्थापक* *अध्यक्ष राहुल वारे यांनी* *कल्याण आरटीओ अधिकारी* *रमेश कल्लूरकर यांना* *रिक्षा चालकांच्या पासिंग* *विलंब दंडाचा फेरविचार करण्याचा* *विचार करण्या बाबत* *मुख्यमंत्री यांच्या पर्यंत पत्र* *पोच व्हावे यासाठी दिले निवेदन*

आयडियल इंडिया न्यूज
रिपोर्टर आशिष देशपांडे अंबरनाथ मुंबई
कल्याण आरटीओ उपप्रादेशिक परिवहन अधिकारी रमेश कल्लूरकर यांच्या कडे रयत वाहतूक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राहुल वारे यांनी रिक्षा चालकांच्या पासिंग विलंब दंडाचा फेरविचार करावा यासाठी लेटर पत्रक देऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पर्यंत आमच्या संस्थेच्या माध्यमातून लेटर पत्रक पोच व्हावे अशी विनंती केली.
केंद्र सरकारच्या परिपत्रकानुसार रिक्षा चालकांना रिक्षा पासिंग विलंब नित्यारोज पन्नास रुपये दंड आकारणी आरटिओ ने सुरु केली आहे विलंब दंडा बाबत फेरविचार करावा यासाठी राहुल वारे यांच्या सह त्यांची कमिटी पत्र देताना कल्याण आरटीओ कार्यालय येथे मोठ्या संख्येने हजर होती.