05/07/2025
10022403281002240178Picsart_25-05-23_23-23-40-978Picsart_25-05-12_18-07-06-196

पीक पॉकेटिंग करताना एका आरोपीला रंगे हात पकडण्यात आले

0

आइडियल इंडिया न्यूज़

इमरान खान चांदूर बाजार
पोलीस स्टेशन चांदूरबाजार येथील चांदूरबाजार येथील एसटी बस स्टॅन्ड परिसरात पीक पॉकेटिंग करताना एका आरोपीला आज दिनांक 19 11 2022 रोजी दुपारी 3.00 वाजाताचे सुमारास बस मध्ये चढताना एका प्रवाशाच्या खिशातून पॉकेट मारताना पाकीटमार आरोपी नामे अल्लू उर्फ मोहम्मद शरीफ मोहम्मद साबीर वय 34 वर्ष रा. पेठ पुरा मोर्शी याला रंगे हात पकडण्यात आले असून त्याचेवर पोलीस स्टेशन चांदुर बाजार येथे गुन्हा क्र 689/2022 कलम 379,511 भादवी चा दाखल करण्यात आला. नमूद आरोपीने चोरी करण्यास सहाय्य करणाऱ्या इसमांची नावे पोलिसासमक्ष चौकशीत सांगितले. सदरची कारवाई ठाणेदार सपोनी नरेंद्र पेंदोर यांचे मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार भास्कर, जमादार इंगळे, जमादार मलातपूरे नापोका वंजारी यांच्याकडून करण्यात आली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed