वीडियो न्यूज़ — संघटनांनी यशस्वी लढा दिल्याने वाहनांना लागू केलेला फिटनेस विलंब रोजचा 50 रू. जाचक दंड शासनातर्फे मागे घेतला .त्या बद्दल संघटनांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचे मानले आभार
संघटनांनी यशस्वी लढा दिल्याने वाहनांना लागू केलेला फिटनेस विलंब रोजचा 50 रू. जाचक दंड शासनातर्फे मागे घेतला .त्या बद्दल संघटनांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचे मानले आभार
आयडियल इंडिया न्यूज
रिपोर्टर आशिष देशपांडे अंबरनाथ मुंबई-
वीडियो देखें
महाराष्ट्रातील अनेक रिक्षा टॅक्सी संघटना तसेच कृती समितीच्या वतीने विविध शहरांन मध्ये 50 रू. फिटनेस विलंब शुल्का विरोधात आंदोलने केल्याने प्रति दिवस 50 रू.विलंब शुल्क मागे घेतला असून ऑटो टॅक्सी चालक मालक कृती समितीच्या एक जुटीला यश आले असून महाराष्ट्रातील सर्व संघटनांच्या वतीने आज दि. 12 जुलै 2024 रोजी संघर्ष ऑटो रिक्षा सेना चे ठाणे जिल्हा अध्यक्ष महेंद्र मिश्रा यांच्या कार्यालयात मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब ,आमदार मा.सिद्धार्थ शिरोळे साहेब , रविंद्रभाऊ दंगेकर साहेब यांचे आभार व्यक्त करण्यात आले तसेच रिक्षा चालक मालक यांनी आपले वाहन लवकरात लवकर पासिंग करून घेण्याचे आवाहन सुद्धा करण्यात आले.
( ऑटो टॅक्सी संघटनांचे पदाधिकारी )
(१) भाजपा वाहतूक संघटना प्रदेश अध्यक्ष
( मा . विल्सन काळपुंड )
(२) संघर्ष रिक्षा सेना ठाणे जिल्हा अध्यक्ष
( मा.महेंद्र मिश्रा )
(३) रयत वाहतूक संघटना संस्थापक अध्यक्ष
( मा.राहूल वारे )
(४) रिपब्लिकन रिक्षा टॅक्सी चालक मालक संघटना कल्याण शहर अध्यक्ष
(मा.मोहन पाठारे)
(५) आप वाहतूक संघटना कल्याण शहर अध्यक्ष
(मा.निलेश व्यवहारे ,निलीमा व्यवहारे)
(६) R.P.l (A) वाहतूक आघाडी ठाणे जिल्हा कार्याध्यक्ष
( मा.अरविंद अंगारखे )
(७) न्यू आदर्श राष्ट्रवादी रिक्षा चालक मालक संघटना कल्याण शहर अध्यक्ष
(मा .ज्ञानेश्वर सोनावणे, मा.सदाशिव सोनावणे )