*कल्याण शहरातील सात संघटना* *एकत्रीत येऊ दि.८ जुलै २०२४ रोजी सकाळी ११:३० वाजता प्रति दिवस* *५० /- रू. दंड च्या विरोधात* *आरटिओ कार्यालया वर धडकला मोर्चा*
*कल्याण शहरातील सात संघटना* *एकत्रीत येऊ दि.८ जुलै २०२४ रोजी सकाळी ११:३० वाजता प्रति दिवस* *५० /- रू. दंड च्या विरोधात* *आरटिओ कार्यालया वर धडकला मोर्चा*
आयडियल इंडिया न्यूज
रिपोर्टर आशिष देशपांडे अंबरनाथ मुंबई
कल्याण शहरातील सात संघटना एकत्रीत येऊन वाहन प्रमाण पत्र नूतनी करण करून घेण्यासाठी प्रतिदिन ५० रू. दंड उगारला असून हा काढण्यात आलेला जियार रिक्षा चालक मालक यांच्या वर अन्याय करणारा असल्याचे ठाम मत असून असा जियार त्वरित रद्द करण्यात यावा यासाठी दि . ८ जुलै २०२४ रोजी कल्याण कल्याण आरटीओ कार्यालय येथे ११:३० वाजता सात संघटना एकत्रीत येऊन मोठ्या प्रमाणात धडक मोर्चा नेण्यात आला असता उपप्रादेशिक परिवहन अधिकारी रमेश कल्लूरकर साहेबांची भेट घेऊन कृती समितीच्या वतीने वरील मुद्यावर लेटर देत चर्चा करण्यात आली
आंदोलन मध्ये सहभाग घेणाऱ्या संघटना
(१) भाजपा वाहतूक संघटना प्रदेश अध्यक्ष
( मा . विल्सन काळपुंड )
(२) संघर्ष रिक्षा सेना ठाणे जिल्हा अध्यक्ष
( मा.महेंद्र मिश्रा )
(३) रयत वाहतूक संघटना संस्थापक अध्यक्ष
( मा.राहूल वारे )
(४) रिपब्लिकन रिक्षा टॅक्सी चालक मालक संघटना कल्याण शहर अध्यक्ष
(मा.मोहन पाठारे)
(५) आप वाहतूक संघटना कल्याण शहर अध्यक्ष
(मा.निलेश व्यवहारे ,निलीमा व्यवहारे)
(६) R.P.l (A) वाहतूक आघाडी ठाणे जिल्हा कार्याध्यक्ष
( मा.अरविंद अंगारखे )
(७) न्यू आदर्श राष्ट्रवादी रिक्षा चालक मालक संघटना कल्याण शहर अध्यक्ष
(मा .ज्ञानेश्वर सोनावणे, मा.सदाशिव सोनावणे )
ह्या सर्व संघटनांनी एक जुटीने धडक निदर्शने देत कल्याण उपप्रादेशिक परिवहन कार्यालय येथे धडक मोर्चा नेला असता वरील सर्व संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, सभासद ह्या आंदोलनात मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.