वीडियो न्यूज़**निवृत्त बीएसएफ जवानाचे भव्य स्वागत

निवृत्त बीएसएफ जवानाचे भव्य स्वागत
रिपोर्टर जिरे माळी चाळीसगांव महाराष्ट्
वीडियो देखें
पातोंडा तालुका चाळीसगाव येथील रहिवाशी पंकज विजय अमृतकर हे बी एस एफ 21 वर्ष सर्विस केली आहे सेवानिवृत्त निवृत्तीचा कार्यक्रम 31/08/2024 रोजी पश्चिम बंगाल मधील सोनेरी सीमेवरून सेवानिवृत्ती झाले व 21 वर्ष आपली सेवा बी एस एफ मध्ये केले व आपल्या मायभूमी पातोंडा तालुका
चाळीसगाव जिल्हा जळगाव नगरीत दिनांक 15/09/2024 दाखल झाले त्यानिमित्त गावकरी मंडळी सरपंच त्यांनी गावात मोठे जंगी स्वागत केलं मिरवणूक काढली सरपंच काशिनाथ सिताराम शिरसाट यांनी त्यांचे स्वागत केलं गावातील माजी सभापती संजय भास्कर पाटील डॉक्टर कोतकर अमोल नावकर पोलीस पाटील शरद महाजन व सर्व गावकरी मंडळी पंकज विजय अमृतकर यांचा जंगी स्वागत करण्यात आले गावात