आर्थिक मदतसह एकुण जमा झालेली रू.३३,३००/- चा धनादेश, श्री गौरव पाटील यांच्या मातोश्री सौ.निताताई यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.
आइडियल इंडिया न्यूज़ बालासाहेब लुबान पाटिल जळगाव जवळील मौजे कुसुंबा येथील रहिवासी श्री गौरव पाटील यांचा भडगाव येथे रस्ता प्रवासात...